Sayli patil biography


 Sayli patil wiki या ठिकाणी तुम्हाला Sayli Patil बद्दल सर्व काही माहिती मिळेल. जस की Sayli Patil Age, Sayli Patil Biography आणि बरेच काही जे दुसर कोणत्याच ठिकाणी पहायला मिळणार नाही.

सायली पाटील हिचा जन्म 6 ऑगस्ट 1993 रोजी ठाणे या ठिकाणी झाला. सायलीच्या वडिलांचे नाव संजय पाटील तसेच आईचे नाव हे चंदा पाटील आहे. सायली च शिक्षण हे Electronics Engeenering मध्ये VIT College Mumbai येथून पूर्ण झाल आहे.

ती शाळेत असल्यापासुनच विविध सांस्कृतिक कार्यक्रमात भाग घेत असत. सायली ने प्रथम अभिनय केला तो देवी पार्वती यांचा गणपती बाप्पा मोरया या टि.व्हि शो मधुन जो कलर्स मराठी वर यायचा. त्यानंतर अस्सा सासर सुरेख बाइ या टी.व्ही सिरिअल मधे देखिल सायली ने अतिशय उत्कृष्ट काम केलय. आणि त्या नंतर मराठी ब्लोकबस्टर चित्रपट Boyz 2 यामधे ही आपली एक वेगळिच छाप सोडली आहे.

सायलीच्या केसाचा रंग हा काळा आहे तसेच तिच्या डोळ्याचा रंग सुद्धा काळा आहे. सायली अजून पर्यंत सिंगलच आहे. तिचा कोणीही प्रियकर / बॉयफ्रेंड नाही आहे. तिचा आवडता अभिनेता हे बॉलीवुड मधील सुपरस्टार सलमान खान आणि रनवीर कपूर आहेत. तसेच तिची आवडती अभिनेत्री ही बॉलीवुड मधील Evergreen माधुरी दीक्षित आणि आलिया भट्ट या आहेत. तिची ऊंची 5 फुट 3 इंच आहे.

सायली पाटील चा आवडता रंग लाल आहे व तिचा आवडता खाद्यपदार्थ तिला विचारले असता तिने सांगितलं की तिला गोड पदार्थ जास्त आवडतात. तिचे आवडते ठिकाण हे ठाणे आहे असे सायली ने सांगितल. तसेच तिचे छंद नृत्य करणे आणि संगीत ऐकणे ही आहेत.

अभिनेत्री नसल्यास आपण काय केल आसत आस विचारल्यास तिने सांगितल की ती अभिनेत्री नसती तर अभियंता झाली असती.

Sayli Patil Biography In Marathi

वास्तविक नाव : सायली पाटील

ऊंची : 5ft 3 इंच

वाढदिवस  : 6 ऑगस्ट 1993

वय  : 28 वर्ष 

जन्म ठिकाण  : ठाणे

डोळ्याचा रंग  : काळा

केसाचा रंग  : काळा

वास्तविक ठिकाण  : मुंबई

शिक्षण  : इलेक्ट्रॉनिक्स अभियंता

वैवाहिक स्थिति  : अविवाहित

प्रियकर : माहित नाही

आवडता रंग : लाल

आवडता अभिनेता : सलमान खान , रणवीर कपूर

आवडती अभिनेत्री : माधुरी दिक्षित, आलिया भट्ट

आवडते पदार्थ  : गोड पदार्थ

छंद : नृत्य, संगीत ऐकणे


Sayli Patil बद्दल थोडक्यात माहिती :

 मराठी चित्रपट : बॉइज 2 (2018) 

टीव्ही सिरियल : ( 1 ) अस्स सासर सुरेख बाई (2 ) गणपती बाप्पा मोरया (देवी पार्वती म्हणून)


No comments:

Post a Comment

Please do not enter any spam link in comment box.